एसटी परिवहन अधिकाऱ्यांची विसंगत उत्तरे दिव्यांगांचा यू डी आय कार्ड
७० टक्के पेक्षा जास्त असून सोबतीला हाफ तिकीट देण्यास टाळाटाळ

सांगली: दिव्यांग ना ७० टक्के पेक्षा जास्त असणाऱ्या अपंग दृष्टिहीन दिव्यांगांना एसटी पास मध्ये वन फोर्थ व सोबत असणाऱ्या व्यक्तींना अर्धी तिकीट असताना वाहकाकडून अडवणूक अरे रावी ची भाषा त्यांना तिकीट देण्यास टाळाटाळ करणे व सोबत असलेल्या व्यक्तीला फुल तिकीट घेण्यास भाग पाडणे असे प्रकार वाहकाकडून होत असताना दिव्यांगांची ज्येष्ठ नागरिक यांची हेळसांड होत असून एसटी परिवहन अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे.
दिव्यांगांचे आरक्षण असतानाही वाहक त्यांना कुठलीही मदत करताना दिसून येत नाही त्यांच्या आरक्षण वर कोणी ना कोणी तरी बसलेला असत तरी वाहक त्यांना जागा मोकळी करून देत नसले चे बऱ्याचशा दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिक व महिलांना भगिनींना उभारून प्रवास करावा लागतो वाहक चढ-उतार करत असताना एस टी परिवहन नियम असताना वाहक त्यांना कुठलीही मदत करत असताना दिसून येत नाही याबाबत दिव्यांगकडून ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींना सुद्धा राखीव असताना जागा मिळत नसून त्यांना उभा राहून प्रवास करावा लागतो दिव्यांगा कडून ज्येष्ठ नागरिक कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून एसटी परिवहन अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे नागरिकांच्या तुन व्यक्त होत आहे एस टी परिवहन महामंडळाचा शासन जीआर असताना ही अडवणूक कशासाठी अशी जिल्ह्यातील जनतेतून होत आहे



